नमस्कार मित्रांनो जय हिंद,
✅️ गडचिरोली पोलीस भरती प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका सेट-B
काल गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2022 या पेपर झाला. तो पेपर अतिशय सोपा होता. मित्रांनो जर अशा type प्रश्नपत्रिका विचारली गेली तर एकही प्रश्न चुकायचा नाही.
एकूण गुण -100
एकूण वेळ – 90 min
पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👇👇 Download link 👇👇
गडचिरोली पोलीस भरती प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका 2022- डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
जे प्रश्नपत्रिका सोडवणे नसतील त्यांनी सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवा मग उत्तर चेक करा तुम्हाला किती गुण मिळतात.