समाजसुधारक स्पेशल PYQ टेस्ट June 17, 2022 by Tile 0 समाजसुधारक वरील स्पेशल PYQ टेस्ट Telegramया टेस्ट मधील प्रश्न प्रत्येक परीक्षेत नक्की दिसतील. 1 / 30..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. के टी तेलंग एम एस परांजपे जी व्ही जोशी विश्वनाथ मंडलिक 2 / 30प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते? लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर शि म परांजपे पंडिता रमाबाई 3 / 30सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये आणि बेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली.: त्याचे रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झाले त्याचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते.4 / 30भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? लॉर्ड हेस्टींग विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 5 / 30कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो 6 / 30भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1856 1857 1858 1859 7 / 30कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला? 1813 1909 1919 1935 8 / 30कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग कोठारी आयोग जॉन साजर्ड आयोग 9 / 30...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते? हंटर आयोग 1882 वूडचा खलिता 1854 1904 विद्यापीठ कायदा लॉर्ड मेकाले चा प्रस्ताव 1835 10 / 30मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? इस्लामाबाद ढाका अलाहाबाद अलीगड 11 / 30भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन सन जॉन शोअर 12 / 30पुण्याच्या ____ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. वासुदेव बळवंत गोगटे विष्णू गणेश पिंगळे अनंत कान्हेरे श्रीपाद अमृत डांगे 13 / 30संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात.....यांनी सुरु केली? जनाक्का शिंदे शकुंतला बाई परांजपे दुर्गा भागवत रघुनाथ धोंडो कर्वे 14 / 30'चले जाव' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? डॉ. राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आचार्य नरेंद्र देव यापैकी नाही 15 / 30इ.स. 1908 मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकिलपत्र यांनी घेतले आहे. गणेश वासुदेव जोशी बॅ. महंमद अली जीना चित्तरंजन दास यापैकी नाही 16 / 30जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते? जस्टीस ऑफ दि पीस राव बहादूर राजा सर 17 / 30तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण होते? महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे छत्रपती शाहू महाराज 18 / 30शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? महाराष्ट्र शासन निजाम सरकार राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील 19 / 30" संयुक्त मजूर पक्षा" ची स्थापना कोणी केली? मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 / 30खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? श्री धर्म नीती सन्मार्ग भारतीय स्त्री जीवन लक्ष्मी ज्ञान 21 / 30"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले? लेडी फोकलंड पंडिता रमाबाई रमाबाई आंबेडकर लेडी वेलिंगटन 22 / 30 आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? सावित्रीबाई फुले महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई 23 / 30महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब 24 / 30डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? नाशिक रत्नागिरी महाड मुंबई 25 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? हॅम्लेट मॅकबेथ द मर्चंट ऑफ व्हेनीस ज्युलियस सीझर 26 / 30महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब इशाला 27 / 30"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न", हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बी आर आंबेडकर वि रा शिंदे भास्करराव जाधव यापैकी नाही 28 / 30डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? भारतातील जाती जातिभेद निर्मूलन शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म 29 / 30ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर जनता 30 / 30महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि रा शिंदे डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)