16 June current affairs Police bharti MP

Q. 1) नीरज चोप्राने किती मीटर भालाफेकसह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला?

✅️89.30 मीटर

Q. 2) भारत सरकारने कोणती नवीन लष्करी भरती योजना सुरू केली ?

✅️अग्निपथ

Q.3) IWF युवा विश्व चॅम्पियनशिप: सानापती गुरुनायडूने कोणते पदक जिंकले?

✅️सुवर्ण

Q.4) सौदी अरेबियाला मागे टाकून कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे?

✅️रशिया

Q.5) कोणत्या केंद्रीय मंत्र्यानी ‘स्टार्टअप्स फॉर रेल्वे’ धोरण लाँच केले?

✅️ अश्विनी वैष्णव

 

Q.6) नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट (NeSDA) अहवाल 2021 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे?

✅️ केरळ

Q.7) सिप्री इअरबुक २०२२ नुसार कोणत्या देशाकडे सर्वात जास्त अनु बॉम्ब हत्यार आहे?

✅️- रशिया

Q.8) ” राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण अयोगाने कोणता सप्ताह “बाल उन्मूलन सप्ताह” म्हणून साजरा केला आहे?

✅️ – १२ ते २० जून

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!