PYQ Special test game

0

PYQ स्पेशल टेस्ट ♥️

सर्व प्रश्न imp आहेत.

आपली सावली निर्माण करायची असेल तर,
ऊन झेलण्याचं सामर्थ्य असावं लागत.

All the best👍

1 / 25

शेन वॉर्न हा कोणत्या देशाचा खेळाडू होता?

2 / 25

मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण १८० इतकी आहे, तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती?

3 / 25

शेन वॉर्न याचं आत्मचरित्र कोणतं आहे?

4 / 25

जपानची राजधानी कोणती?

5 / 25

निधन झालेले शेन वॉर्न हे कोणत्या खेळ खेळत होते?

6 / 25

महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला?

7 / 25

नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

8 / 25

कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो?

9 / 25

एका गावात मराठी जाणणारे ८२% हिंदी जाणणारे ७६% लोक असून दोन्ही भाषा जनंरे २,२४४ लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८% लोक असल्यास, त्या गावची लोकसंख्या किती ?

10 / 25

सतरा चेंडू सातशे वीस रुपयात विकल्यास पाच चेंडू चा खरेदी किमती एवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती?

11 / 25

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे?

12 / 25

भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय?

13 / 25

खालील मालिकेत ‘?’ च्या जागी योजावयाचा योग्य पर्याय कोणता. DANGER, ANGERD, GERDEN, ERDANG, ?

14 / 25

सार्स हा रोग कशावर परिणाम करतो?

15 / 25

एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते तर त्याच संकेत काटने भागल्यास किती बाकी राहील?

16 / 25

IPL 2008 ला सुरवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल या संघाने पहिला IPL टायटल जिंकला तेव्हा त्या संघाचा कर्णधार कोण होता?

17 / 25

कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय?

18 / 25

खालील वाक्यातील योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना-

19 / 25

कोणता देश नुकताच सर्वात जास्त लक्ष प्राप्त करणारा देश ठरला?

20 / 25

पाश्चात्त्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते?

21 / 25

गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहेत?

22 / 25

कोणत्या वर्षापर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचे सुधारित लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे?

23 / 25

चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो?

24 / 25

नऊ उभ्या नऊ आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर एकूण किती आयात तयार करता येतील?

25 / 25

महाराष्ट्रात व देशात...... साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू झाली?

Your score is

The average score is 0%

0%

All the best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!