PYQ स्पेशल टेस्ट गेम 😍 June 15, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😊 TelegramImp टेस्ट आहे, सर्वांनी सोडावा.All the best 👍♥️ 1 / 21भारतातील ओझोन संशोधन संस्था कोठे आहे? पुणे तिरुअनंतपुरम अहमदाबाद दिल्ली 2 / 21सन... मध्ये दादाभाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक सुरु केले? 1862 1861 1864 1846 3 / 21नाशिक-मुंबई महामार्गावर कोणता घाट बसलेला आहे? कसारा आंबा कात्रज पसरणी घाट 4 / 21इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने भारतातील रोवला गेला? बक्सार प्लासी श्रीरंग पटनम यापैकी नाही 5 / 21कोणत्या उद्योगात कच्चामाल म्हणून चुनखडीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो? वीटभट्टी रंग सिमेंट लोखंड 6 / 21महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते शार युक्त वालुकामय तांबडी काळी 7 / 21भारताने कोठे पहिली भूमिगत अनुचाचणी केली? चांदीपूर श्रीहरीकोटा पोखरण महेंद्रगिरी 8 / 21भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र राजस्थान गुजरात बिहार 9 / 21न्यू मरे हे वादग्रस्त बेट कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर यापैकी नाही 10 / 21भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? हरिके मिदनापूर पाचगाव पलक्कड 11 / 21कोणत्या देशाला बफर स्टेट म्हटले जाते? पाकिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश 12 / 21ताश्कंद करार कोणत्या पंतप्रधानाची संबंधित आहे? पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री पी व्ही नरसिंहराव 13 / 21देशातील पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे? पुणे चंदीपुर सालारजंग भद्रावती 14 / 21उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? डेहराडून नैनिताल कोहिमा रांची 15 / 21लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? गोमती गंडक गंगा यमुना 16 / 21कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन 17 / 21डायलेसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? मूत्रपिंडविकार रक्तदाब मधुमेह हृदय विकार 18 / 21भारताला कोणत्या देशाची सीमा सर्वात कमी लाभली आहे? अफगाणिस्तान चीन बांगलादेश रशिया 19 / 21लिंबा वरील साइट्रस क्रॅकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? कवक विषाणू जिवाणू शैवाल 20 / 21......... हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे? रेणू मूलद्रव्य संयुग अणु 21 / 21महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1864 1876 1870 1863 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍♥️हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)