मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम ) June 15, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम ) ♥️ Telegramहा टॉपिक खूप imp आहे.सर्वांनी आवश्य सोडावा.All the best 👍 1 / 20वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रीयगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना.......असे म्हणतात. सर्वनाम नाम रुपे नाम विशेषण 2 / 20वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम 3 / 20धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी...... हा प्रकार नामाचा नाही. धर्मी वाचक धर्मवाचक सर्वनाम विशेष नाम 4 / 20वचन बदला. ' विळी ' विळे विळ्या विळा यापैकी नाही 5 / 20रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. घरांमध्ये ठीकठिकाणी........लावले होते. आरशी आरश्या आरसे आरशे 6 / 20नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला....... असे म्हणतात. वचन संख्यावाचक बहुवचन द्विवचन 7 / 20देव्हार्यात आठ.......होत्या. पणती उदबत्ती घंटा धूप 8 / 20आ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोधा. कुत्रा राक्षस घोडा मासा 9 / 20ऊ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा कारांन्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा. पिसू गाय तारीख आज्ञा 10 / 20पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. स्त्रीलिंग, पुलिंग व नपुसकलिंग पुलिंग व नपुसकलिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग व पुलिंग 11 / 20काटे या शब्दाचे लिंग कोणते. स्त्रीलिंग पुलिंग नपुसकलिंग उभय लिंग 12 / 20अयोग्य विधान ओळखा. लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात. लिंग निश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेलेले नाहीत. लिंग बदला मुळे नामाच्या रूपात विकार होत नाही. काल्पनिक घटकसुद्धा स्त्रीलिंग, पुलिंग, नपुसकलिंग मानले जातात. 13 / 20वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास.......... म्हणतात. प्रत्यय विकार परिवर्तन प्रकृती 14 / 20खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय ओळखा. कन्या, दुहिता, पोरगी, बेटी लोटा, लोटी, लाटणे रुमाल, पागोटे, पगडी झरा, ओढा, नदी 15 / 20करण म्हणजे........... क्रियेचे साधन किंवा वाहन क्रियेचा आरंभ क्रियेचे स्थान वरील कोणताही पर्याय योग्य नाही. 16 / 20जसे विभक्ती प्रत्यय जोडताना नामाचे सामान्य रूप होते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडतानासुद्धा त्या शब्दाचे सामान्यरूप होते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक पूर्ण वाक्य बरोबर पूर्ण वाक्य चूक 17 / 20नामांना किंवा सर्वनामांना विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला.......असे म्हणतात. क्रियापद विशेषण सामान्य रूप सर्वनाम 18 / 20मूळ शब्दातील अंत्य स्वर र्हस्व असला तर सामान्य रूपाच्या यावेळी तो....... होते. हृस्व होतो दीर्घ होतो दोन्ही प्रकारे लिहिता येतो वरीलपैकी कोणतेही नाही 19 / 20अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग........ संधी होते. पूर्व रुप पररूप नवरूप अनुरूप 20 / 20ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप...... होते. ओकारान्त याकारान्त ईकारान्त उकारान्त Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)