11 जून चालू घडामोडी
✅️ परीक्षेसाठी IMP असतात लिहून ठेवा.
Q.1) १६ वी राष्ट्रपती निवडणूक किती तारखेला आयोजित केली आहे?
✅️१८ जुलै २०२२
Q. 2) कोणता दिवस “जागतिक नेत्रदान दिवस ” म्हणून साजरा केला जातो?
✅️ १० जून
Q. 3) अलीकडेच कोणत्या ठिकाणी “खीर भवानी मेला” आयोजित करण्यात आला आहे?
✅️ जम्मू काश्मीर
Q. 4) “बैखो उत्सव’ कोणत्या राज्यात साजरी केला जातो?
✅️ आसाम
Q.7) जागतिक बँकेने भारताचा 2022-23 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?
– 7.5%
Q.8) उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणते विमानतळ सर्व वाहने EV ने बदलणार आहेत?
– Delhi एअरपोर्ट
रोज चालू घडामोडी वनलाईनर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.me/missionpolice2021