12 June 2022 चालू घडामोडी
Q. 1) प्राण्यांसाठी देशातील पहिली स्वदेशी COVID-19 लस “Anocovax” कोणी लाँच केली आहे?
✅️ ICAR-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स (NRC)
Q. 2) चंद्राचा जगातील सर्वात तपशीलवार नकाशा कोणत्या देशाने जारी केला आहे?
✅️ –चीन
Q.3) EASE 5.0 ‘कॉमन रिफॉर्म्स अजेंडा’ लाँच कोणी केला आहे?
✅️ • निर्मला सीतारामन
Q. 4) अहमदाबादमध्ये इंडियन नॅशनल सेंटर फॉर स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन (IN-SPACE) ची स्थापना कोणी केली?
✅️ नरेंद्र मोदी
Q.5) यूएन प्रमुखांचे तंत्रज्ञान दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️ • अमनदीप सिंग गिल
Q. 6 ) कोणाची मनरेगा (MGNREGA) लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️ एन जे ओझा
Q.7) कोणत्या दिवशी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो?
✅️ 12 जून
Q.8) UNCTAD च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे?
✅️ – 7 व्या