मराठी स्पेशल टेस्ट – 1

0
Created on By Tile

मराठी स्पेशल टेस्ट ( भाषा विकास )♥️

हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. यावर पोलीस भरती मध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो. म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक प्रश्न वाचून बरोबर उत्तर द्या.

All the best👍✨️

1 / 21

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?

2 / 21

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?

3 / 21

'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे?

4 / 21

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात.

5 / 21

व्याकरण म्हणजे काय?

6 / 21

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे?

7 / 21

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत?

8 / 21

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो.

9 / 21

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

10 / 21

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला...... म्हणतात.

11 / 21

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो?

12 / 21

' शास्त्रीय मराठी व्याकरण ' ग्रंथाचे लेखक कोण?

13 / 21

भाषा म्हणजे काय?

14 / 21

भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे?

15 / 21

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काही शक्य झाले आहे?

16 / 21

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही.

17 / 21

शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात?

18 / 21

मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला काय म्हणतात?

19 / 21

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?

20 / 21

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने........त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

21 / 21

कोणत्या ख्रिश्चनने सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपी छापला.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!