Test game – PYQ स्पेशल टेस्ट June 12, 2022 by Ashwini Kadam 0 Test game - PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसर्व प्रश्न imp आहेत.सर्वांनी सोडावा.All the best👍✨️ 1 / 21मानवी शरीरातील हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे........होय. अस्थी बंध स्नायू बंध चेतापेशी बोन मॅरो 2 / 21रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? अर्थ मंत्रालय सी.डी. देशमुख समिती रिपोर्ट ऑन करन्स अँड फायनान्स हिल्टन यंग कमिशन 3 / 21मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? काठेवाडी धारणी हरिसाल गोपापुर 4 / 21बॉलिवूड अभिनेत्री....... हिला सामाजिक कार्यासाठी चा वर्ष 2017 च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीपिका पदुकोण काजोल माधुरी दीक्षित प्रियंका चोप्रा 5 / 21.......ह्या मोबाईल ॲप ला सर्वोत्कृष्ट एम सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला? भीम उमंग आधार तिळगुळ 6 / 21पालघर जिल्ह्यात........या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. सातपाटी वसई कोंढाणा मोलाडा 7 / 21पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? 35 वा 36 वा 38 वा 31 वा 8 / 21संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी 9 / 21'मी मराठी भाषेचा शिवाजी आहे' असे कोणी म्हटले? दत्तो वामन पोतदार विष्णुशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य राजवाडे विष्णुशास्त्री पंडित 10 / 21मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? द्रोदनृत्याद्वारे स्पर्श यावरून वासावरून परस्परांच्या लाळे वरून 11 / 21सन 2017 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कशासाठी साजरे केले? मुलांचे आरोग्य विकासासाठीचे शाश्वत पर्यटन पर्यावरण संरक्षण रस्ते सुरक्षा 12 / 21'गड आला पण सिंह गेला' हे....... उपवाक्य आहे. परिणाम बोधक न्यूनत्व बोधक पर्यायी बोधक समुच्चय बोधक 13 / 21शुद्ध शब्द ओळखा. तिळगुळ तिळगूळ तीळगूळ यापैकी नाही 14 / 21जशी करवंदाची जाळी कशी काजूंची........ राई गाथन घड घूस 15 / 21.........वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली? घंटा गाजरांची पुंगी शिट्टी जादुई बासुरी 16 / 21'तू आली नसतीस तरी चालले असते.' या अर्थाचा प्रकार ओळखा. विद्यर्थ आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थ 17 / 21एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? 100 99 43 45 18 / 21अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. 59 63 65 61 19 / 21एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती? 2639 2439 3126 3962 20 / 21PRT : KMO : : JLN : ? DFI EGI DFG DGI 21 / 21खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. 7(74)5, 8(73)3, 9(?)6 117 86 108 107 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍हर हाल मे वर्दी पाना है…..!♥️✨️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)