मराठी ग्रामर टेस्ट गेम = धातूसाधित topic

0

मराठी स्पेशल टेस्ट " धातू व धातूसाधिते "♥️

Imp टॉपिक आहे. सर्वांनी सोडावा.

All the very best♥️

1 / 20

कृदंत म्हणजे........

2 / 20

नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्या पासून बनलेल्या शब्दाना..........म्हणतात.

3 / 20

क्रियापद आतील प्रत्येक विरहित मूळ शब्दास काय म्हणतात?

4 / 20

खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

5 / 20

'दया ' या शब्दातील धातुसाधित रूप कोणते?

6 / 20

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

7 / 20

खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे?

8 / 20

धातू म्हणजे......

9 / 20

धातुसाधित यास दुसरे नाव कोणते?

10 / 20

धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात. त्यांना काय म्हणतात?

11 / 20

बोलताना, लिहिताना शब्द प्रकार ओळखा.

12 / 20

पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहाल बांधल्याला खूप वर्ष झाली.

13 / 20

' आ ' हे प्रत्यय लागून बनलेल्या धातुसाधित............आहे?

14 / 20

'तो रडता रडता थांबला' हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे?

15 / 20

पुढीलपैकी कोणती धातुसाधिते मराठी प्रत्यय पासून बनलेली आहेत.

16 / 20

धातुसाधित आणि क्रियापद याबाबत चुकीची जोडी शोधा.

17 / 20

रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत?

18 / 20

खळखळ, सळसळ, थरथर, चुरचूर, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत.

19 / 20

खालीलपैकी शुद्ध धातुसाधित ओळखा.

20 / 20

पर्यायी उत्तरातील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!