स्पेशल पोलीस भरती टेस्ट no. 1 June 10, 2022 by Tile 50 मार्कांची जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा. TelegramAll the bestएकूण गुण 50Passing 40✅️ 0 Created on June 10, 2022 By Tileस्पेशल पोलीस भरती टेस्ट - 1 1 / 50दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती? 490 1960 980 140 2 / 5043 नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या कोणती? 59 58 60 55 3 / 50 एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण 10 सामने होतील. तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती? 3 4 5 6 5X4/2 = 10उत्तर ऑपशन वरून काढलं आहे.4 / 50"नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी"चे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान गृह मंत्री राष्ट्रपती यापैकी नाही 5 / 50महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे. दैनिक साप्ताहिक मासिक त्राईमासिक 6 / 50 पंचायतींना 73 व्या घटनादुरुस्तीने _____दर्जा प्रदान केला आहे? वैधानिक संविधानात्मक संस्थात्मक न्यायिक 7 / 50 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? बिहार आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 8 / 50भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत? लोकसभा राज्य विधिमंडळे पंचायत राज संस्था यापैकी नाही 9 / 50'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्ल + अंघन 10 / 50'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? विसर्गसंधी सजातीय स्वरसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी 11 / 50 महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे? पहिला दुसरा तिसरा चौथा 12 / 50 महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे?? 70°5´ ते 80°9´ 71°6´ ते 81°8´ 72°6´ ते 80°9´ 72°12´ ते 81°8´ 13 / 50सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? गुणवाचक सार्वनामिक संख्यावाचक धातुसाधित विशेषण 14 / 50 नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो? व्यंजन सर्वनाम नाम विशेषण 15 / 50'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे. धातुसाधित विशेषण नामसाधित विशेषण अव्यव साधित विशेषण सार्वनामिक विशेषण 16 / 50 महाराष्ट्राची मानचिन्हे यांची चुकीची जोडी ओळखा. राज्य फूल- मोठा बोंडारा पक्षी- हरियाल वृक्ष- आंबा नृत्य- भांगडा 17 / 50द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती. 1956 1957 1960 1958 18 / 50महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा. शंभू महादेव, हरिश्चंद्रगड , सातमाळा, अजिंठा सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव अजंठा, सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड 19 / 50 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ? 1960 1961 1963 1962 20 / 50 महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते? जांभी मृदा तांबडी मृदा रेगुर मृदा किंवा काळी मृदा लाल मृदा 21 / 50भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? काश्मिरी बंगाली इंग्रजी उर्दू 22 / 50चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ? तापी- पांझरा तापी- गोमाई तापी - पूर्णा यापैकी नाही 23 / 50भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ? सार्वजनिक कर्जात वाढ कर नाकारणीतील वाढ सार्वजनिक खर्चात वाढ तुटीचे अंदाजपत्रक 24 / 50पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? परीक्षा प्रतीक्षागृह अल्पसंख्यांक यापैकी नाही 25 / 50‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा. जगन् + नाथ जगद् + नाथ जगत् + नाथ यापैकी नाही 26 / 50 तलाठी ची नेमणूक कोण करतो? जिल्हा अधिकारी राज्य शासन मंडळ अधिकारी तहसीलदार 27 / 50पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते." गुणवत्ता खेड्यापाड्यामध्ये शोधावी ती 28 / 50जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 29 / 50ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ? पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 30 / 50पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.' विशेषनाम भाववाचक नाम क्रियापद क्रियावाचक नाम 31 / 50महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ? असिताश्म कडप्पा धारवार कृष्णपस्तर 32 / 50महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.अ) सिंहगड ब) पूरंदरक) दौलताबाद ड) प्रतापगड क, ब, अ, ड ड, अ, ब, क ड, ब, अ, क क, ब, अ, ड 33 / 50लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सिमा आहेत ? 3 4 5 6 34 / 50अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ? नंदुरबार अमरावती नाशिक यापैकी नाही 35 / 50'तारू' या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ? तारवा तारूस तारू यापैकी नाही 36 / 50ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा? गुंजारव कलरव धुत्कार यापैकी नाही 37 / 50कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? देवनागरी लिपी मोडी लिपी धाव लिपी खरोष्टी लिपी 38 / 50'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा. विहिरि विहरी विहीरी विहिरी 39 / 5075 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे? अमृत महोत्सव रौप्य महोत्सव हीरक महोत्सव यापैकी नाही 40 / 50'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता? षड्मास षन्मास ष:मास यापैकी नाही 41 / 50एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सें.मी. व 4.2 सें.मी. आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ? 6.00 चौ. सें.मी. 7.53 चौ. सें.मी. 7.35 चौ. सें.मी. यापैकी नाही 42 / 5025 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ? XIV XV XXV XXX 43 / 50संतोषच्या भाचीच्या मामीची आई ती संतोषची कोण? सासू आजी काकू मामी 44 / 50खालीलपैकी साधर्म्य नसलेला पर्याय शोधा. CH FK BG EI 45 / 50CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? C.T C,N,T C,T,R C,O,T,R 46 / 50खालीलपैकी विशेषण ओळखा.? कट्टा कबाड कट्टर कृती 47 / 50पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? संख्याविशेषण नामसाधित विशेषण धातुसाधित विशेषण अधी विशेषण 48 / 50विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा )अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात..ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.क) सर्व विशेषणे विकारी असतात.वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अ, ब आणि अ आणि क फक्त अ बरोबर अ, ब आणि क तिन्ही बरोबर 49 / 50चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा. विधी विशेषण अधिविशेषण साधित विशेषण अनिश्चित विशेषण 50 / 50'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे. नाम विशेषण सर्वनाम क्रियापद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)