मराठी मधील imp टेस्ट “क्रियापद “

0

मराठी मधील imp टॉपिक " क्रियापद "

क्रियापद या imp टॉपिक वर टेस्ट देत आहे.
सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.

All the best👍

1 / 20

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात?

2 / 20

क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात?

3 / 20

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?

4 / 20

खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?

5 / 20

संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

6 / 20

'पायाखाली रान घाली सारे' या ओळीतील क्रियापद ओळखा.

7 / 20

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते.

8 / 20

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?

9 / 20

खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?

10 / 20

पुढील शब्दातून क्रियापद ओळखा?

11 / 20

क्रियापद म्हणजे........

12 / 20

'पाडले' हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो?

13 / 20

आख्यात विकार म्हणजे......

14 / 20

'लिहीत आहे ' हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे?

15 / 20

हा आंबा खाऊन जा. या वाक्यातील ' जा ' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे.

16 / 20

शेतकरी शेतात काम करतात. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?

17 / 20

त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा?

18 / 20

क्रियापद आतील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला असे म्हणतात.

19 / 20

पडले हे...... क्रियापद आहे.

20 / 20

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

Your score is

The average score is 0%

0%

All the best👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!