PYQ स्पेशल टेस्ट June 9, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramPYQ म्हणजेच यामध्ये होऊन गेलेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका यातील imp प्रश्न असतात.जे प्रश्न परत परत विचारले जातात, तेच प्रश्न या टेस्ट मध्ये असतात. म्हणून सर्वांनी विचार करून सोडावा. 😍All the best👍 1 / 21नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 2 / 21नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? डेहराडून खडकवासला गोरखपुर रायपुर 3 / 21बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? ऊंची वायुवेग ज्वर माप वायूचा दाब 4 / 21राजा रवि वर्मा हे प्रख्यात........होते. संगीतकार चित्रकार नृत्य कार दिग्दर्शक 5 / 21"संवाद कौमुदी" कोणाशी संबंधित आहे? अरविंद घोष रवींद्रनाथ टागोर राजा राम मोहन रॉय लोकमान्य टिळक 6 / 21मृतोपजीवी सजीव........ हा आहे. अमिबा अमरवेल गोचीड किन्व 7 / 21खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमूळ असतात? केळी मका अमरवेल चिंचा 8 / 21घरातील सर्व विद्युत उपकरणे.......दाखवतात. एकसर जोडणी त्रिस्तर जोडणी समांतर जोडणी यापैकी नाही 9 / 21महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो. टाटा भिरा कोयना तिलारी पैठण 10 / 21जगातील सात समुद्रातील यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय......... आहे. राजतीलक संजीव जयस्वाल किरण धूत रोहन मोरे 11 / 21भारतातील पहिले इ - कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? कोलकाता हैदराबाद मुंबई चेन्नई 12 / 21खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? अं आ: ग ढ 13 / 21कोणतेही विशेष नाम....... असते. अनेक वचन वचनहीन एकवचनी सामान्य नाम 14 / 21धातुसाधित विशेषण कोणते? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 15 / 21पुढील मन पूर्ण करा.- 'चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर........' शिकारी कसाई भागुबाई गवई 16 / 21'किल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तामिळी हिंदी पंजाबी कानडी 17 / 21सोने : दागिने : : लाकूड : ? फळी कपाट फर्निचर होंडी 18 / 21169 : 81 : : 100 : ? 150 45 36 90 19 / 21खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे? 3257 32587 537 35721 20 / 21भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? 24 25 26 27 21 / 211 वर्ष 9 महिने म्हणजे किती वर्ष....? 1.9 वर्ष 1.3 वर्ष 1.75 वर्ष 1.09 वर्ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍💫Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)