50 mark special Test

50 मार्क स्पेशल टेस्ट…✅️

एकूण गुण – 50

एकूण वेळ -50 मिनिट

0

Special 50 mark test

50 मार्क स्पेशल टेस्ट...✅️

एकूण गुण - 50

एकूण वेळ -50 मिनिट

1 / 50

एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर 3:7:8 आहे, तर त्याच्या अंतर कोनापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

2 / 50

जर 3A = 4B = 6C तर A: B : C चे गुणोत्तर किती?

3 / 50

पहिल्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर 4 : 5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या कोणती?

4 / 50

जर A : B = 3 : 4 आणि B : C = 5 : 7 तर A: C चे गुणोत्तर किती?

5 / 50

तीन संख्या 3 : 4 : 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

6 / 50

धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी हा नामाचा प्रकार नाही

7 / 50

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला...... म्हणतात.

8 / 50

सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा.

9 / 50

'वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.'या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.

10 / 50

सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते ; परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान-

11 / 50

दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती?

12 / 50

2 वर्तळाच्या त्रीज्यांचे गुणोत्तर 1 : 3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?

13 / 50

12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती?

14 / 50

पुढीलपैकी कोणत्या संचातील तीन संख्या या प्रमाणात आहेत.

15 / 50

पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे?

16 / 50

वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना........ असे म्हणतात.

17 / 50

काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान -

18 / 50

' उड्डाणं ' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

19 / 50

ज्यांना नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना.......म्हणतात.

20 / 50

'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे?

21 / 50

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

22 / 50

खालील शब्दातील सामान्य नाम कोणते?

23 / 50

साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत?

24 / 50

'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

25 / 50

वाल्मिकींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा.

26 / 50

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

27 / 50

'त्याच्या बोलण्यात 'परंतु' चा वापर फार होतो.'या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे?

28 / 50

धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?

29 / 50

सामान्य नाम असलेला हा शब्द ओळखा.

30 / 50

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

31 / 50

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?

32 / 50

शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते?

33 / 50

भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?

34 / 50

जिल्हा परिषद मध्ये........ विषय समित्या असतात.

35 / 50

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात?

36 / 50

पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे?

37 / 50

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते?

38 / 50

महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते?

39 / 50

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे......... हे अध्यक्ष असतात.

40 / 50

पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

41 / 50

महापौर आपला राजीनामा.........यांना सादर करतात.

42 / 50

.......या अधिकार या द्वारे जमिनिची आणेवारी ठरवली जाते?

43 / 50

गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी.......हा असतो.

44 / 50

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

45 / 50

अक्षयचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्ष्यापुर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अक्षय चे आजचे वय किती ?

46 / 50

अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात ?

47 / 50

आईने रविला मारले .( प्रयोग ओळखा )

48 / 50

मला कडू कारले खाववते. ( खाववते जात ओळखा )

49 / 50

सचिन हा हुशार मुलगा आहे .( विशेषण ओळखा ).

50 / 50

थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!