GK स्पेशल टेस्ट June 8, 2022 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट 😍 TelegramGK सर्व स्पर्धा परीक्षा साठी सर्वात imp टॉपिक आहे.Foces in this topic 😊सर्वांना all the best✨️👍 1 / 14जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 2 / 14गावातील जन्म मृत्यू निबंधक खालीलपैकी.......हा असतो. वैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील 3 / 14.......या अधिकार या द्वारे जमिनिची आणेवारी ठरवली जाते? तलाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त 4 / 14महापौर आपला राजीनामा.........यांना सादर करतात. जिल्हाधिकारी उपमहापौर विभागीय आयुक्त यापैकी नाही 5 / 14पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी 6 / 14जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे......... हे अध्यक्ष असतात. जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री BDO CO 7 / 14महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? बुटीबोरी कामठी देवळाली औरंगाबाद 8 / 14सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? जिल्हा परिषद सदस्य जिल्हाधिकारी राज्य सरकार ग्रामपंचायत सदस्य 9 / 14पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? पहिले नववे पंधरावे दहावे 10 / 14भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? लॉर्ड मेयो लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग 11 / 14जिल्हा परिषद मध्ये........ विषय समित्या असतात. 5 6 3 10 12 / 14भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? मुंबई कोलकत्ता मद्रास दिल्ली 13 / 14शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? महापौर आयुक्त राष्ट्रपती यापैकी नाही 14 / 14तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसीलदार सर्कल ऑफिसर प्रांत पोलीस पाटील Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)