7 June current affairs

7 JUNE Current affairs

Q.1) अलीकडेच कोणत्या देशाच्या पुरुष हॉक्की संघाने “FIH हॉक्की ५-एस चाम्पिंअनशिप” जिंकली आहे?

✅️ भारत


Q. 2) कोणता दिवस “जागतिक अन्न सुरक्षा दिवस” म्हणून साजरा केला जातो?

✅️- ७ जून


Q. 3 ) भारत आणि कोणत्या देशात “एक्स साम्प्रती” युध्द सराव आयोजित केला आहे?

✅️ बांगलादेश


Q.4) “कांगडा VALLY समर फेस्टिवल २०२२” कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे?

✅️ हिमाचल प्रदेश


Q.5) चर्चेत असलेले “मिट्टी बचाओ आंदोलन” कोणी सुरु केले होते?

✅️ जग्गी वासुदेव


Q. 6 ) कोणत्या राज्यात “भारतीय लिपस्टिक” झाड आढळून आले आहे?

✅️ अरुणाचलप्रदेश


Q.7) राफेल नदालने कितवे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावले आहे?,

✅️ १४ वे


Q.8) फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?

✅️ १) कॅरोलीना गार्सिया

✅️ २) क्रिस्तीना म्लादोनोव्हीच


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!