9 June current affairs

9 June Current affairs


Q. 1) प्रत्येक वर्षी कोणता दिवस “जागतिक महासागर दिवस” म्हणून साजरा केला जातो?

✅️ ८ जून


Q. 2) आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार (IIFA) २०२२ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण झाला आहे?

✅️ विक्की कौशल


Q. 3) अलीकडेच अल्बानिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे?

✅️ बजराम बेगज


Q.4) अलीकडेच “ब्लू ड्यूक फुलपाखरू” ला कोणत्या राज्याचे फुलपाखरू घोषित केले आहे?

✅️ सिक्कीम


Q.5) “पर्यावरण प्रदर्शन सूचकांक २०२२” मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे?

✅️ १८० व्या


Q. 6) अलीकडेच कोणत्या देशात “एक्स खान क्वेस्ट २०२२” युद्धसराव आयोजित केला आहे?

✅️ मंगोलिया


Q.7) खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 ची पहिली सुवर्णपदक विजेता कोण बनली आहे?

✅️ काजोल सरगर


Q.8) कोणते राज्य जगभरातील मृदा संरक्षण मोहिमेत सामील होणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?

✅️ –गुजरात


Q.9) कोणत्या महिला क्रिकेट पट्टूने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली?

✅️ मिताली राज


Q.10) टाटा IPL-2022 मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली?

✅️ जॉस बटलर


Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!