9 August current affairs

🎯 *9 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯

 

Q.1) कोणत्या भारत वंशीय महिलेने ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब जिंकला आहे?

>> आर्या वाळवेकर

 

Q.2) कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

>> विश्वनाथन आनंदची

 

Q.3) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022; मध्ये पी व्ही सिंधू या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?

>> बॅडमिंटन

 

Q.4) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022; मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

>> 61

 

Q.5) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022; मध्ये पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे?

>> चौथ्या

 

Q.6) भारतीय अंतराळ संस्था ISRO ने अंतराळात तिरंगा दाखवण्यासाठी कोणत्या नावाचा उपग्रह अवकाशात सोडला?

>> आजादी Sat

 

Q.7) धनोरी ही चंद्र मोहीम कोणत्या देशाची आहे?

>> दक्षिण कोरिया

 

Q.8) रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलनवाढीचा दर किती ठेवला आहे?

>> ६.७%

 

Q.9) भारताचा कोणता बुद्धिबळपटू चेन्नई-आधारित बुद्धिबळातील एक स्पर्धा जिंकून भारताचा 75 वा ग्रँडमास्टर बनला आहे?

>> व्ही प्रणव

 

Q.10) राष्ट्रीय हातमाग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 7 ऑगस्ट

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!