Q.1) यंदाचा 2020 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर: ॲनी अर्नो
Q.2) भारतीय निवडणूक आयोगाने कोणाला ‘नॅशनल आयकॉन’ घोषित केले आहे?
उत्तर: पंकज त्रिपाठी
Q.3) कोणत्या IITM शास्त्रज्ञाला यांना “देवेंद्र लाल मेमोरियल मेडल 2022” मिळाले?
उत्तर: रॉक्सी मॅथ्यू कोल
Q.4) UNHCR चा नॅनसेन शरणार्थी पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर: अँजेला मर्केल
Q.5) सलग दुसऱ्या वर्षी FIH पुरुष आणि महिला गोलकीपर म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
उत्तर: पीआर श्रीजेश,सविता पुनिया
Q.6) चर्चेत असलेले SpaceX Crew-5 कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
उत्तर: NASA
Q.7) UNCTAD च्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास 2022 मध्ये किती टक्यापर्यंत घसरेल?
उत्तर: 5.7%
Q.8) इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर: संजीव किशोर
Q.9) गेलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर: संदीप कुमार गुप्ता
Q.10) SBI ने भारतातील किती राज्यांमध्ये ‘ग्रामसेवा कार्यक्रम’ सुरू केला आहे?
उत्तर: सहा
रोजचा रोज फ्री चालू घडामोडी पाहिजे असतील तर 8668325923 या व्हाट्सअप नंबर वर “HI” असा मॅसेज करा 👍