6 जून 2022 task monday

ग्राउंड


  1. 6km long running. 28मिनिटात
  2. 50 मीटर,60मीटर स्प्रिंट प्रत्येकी 2
  3. 10पूल ups

अभ्यास


  • मराठी – शब्दाचा 8 जाती सर्वं रिविजन करून घ्या. व त्यावरील सर्वं प्रश्न सोडवा.
  • गणित – सरळव्याज
  • बुद्धिमत्ता – घड्याळ
  • GK – महाराष्ट्र भूगोल – प्राकृतिक वाचा सविस्तर.

 प्रश्नपत्रिका


12 वाजता एक जबरदस्त टेस्ट देतो ती सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!