50 mark Special test no. 174 June 22, 2022 by Tile 0 Created on June 22, 2022 By Tile 50 mark Special test no. 174 Telegramध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेगइतका जोरात हवा कि,अडथळे केव्हा आले केव्हा गेलेसमजले पण नाही पाहिजे....!# हर हाल मे पाना है वर्दी ♥️ 1 / 50खालीलपैकी कोणता कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार बनले? पनामा कालवा सुएज कालवा अरबी कालवा यापैकी नाही 2 / 50महाराष्ट्राचा..........% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. 90% 70% 80% 50% 3 / 50सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यास विभागते. गोदावरी- तापी गोदावरी -भीमा तापी -भीमा तापी -नर्मदा 4 / 50.........ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा-अजिंठा 5 / 50सापुतारा : गुजरात : : पाल 😕 महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश 6 / 50महाराष्ट्राच्या उत्तरेस......... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस......... टेकड्या आहेत. सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा आणि गाविलगड बालाघाट आणि भामरागड गाविलगड आणि महादेव 7 / 50महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे. सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 8 / 50महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. दक्षिणेकडील मध्य भाग उत्तरेकडील पश्चिमेकडील 9 / 50विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात...........प्रकारचे खडक आढळतात. धारवाड आर्कियन कडाप्पा विंध्ययन 10 / 50माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा....... जवळ आहे. लोणावळा नेरूळ नेरळ पुणे 11 / 50महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सातपुडा पर्वत सह्याद्री पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत 12 / 50महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत...... टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 13 / 50महाराष्ट्राच्या पूर्वेस.........राज्य आहे. उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात गोवा 14 / 50महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 15 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश छत्तीसगढ ओडिसा राजस्थान 16 / 50खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे. 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर 15°44' दक्षिण ते 22°6' दक्षिण 15°33' उत्तर ते 22°8' उत्तर 15°33' दक्षिणा ते 22°8' दक्षिणा 17 / 50मार्चनंतर एप्रिल महिना येतो. ' नंतर ' या शब्दाची जात कोणती? क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण 18 / 50पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. बोका माणूस घोडा हत्ती 19 / 50खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते? मुलांनी आई-वडिलांची सेवा करावी. आता त्यांनी भाषण थांबवावे. कृपा करून मेसेज घ्यावे. संशोधकांनी शोध लावावेत. 20 / 50गटात न बसणारे पद ओळखा. शौर्य मित्र क्रौर्य धैर्य 21 / 50' आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार यमक अलंकार उपमा अलंकार 22 / 50'चौकोन' हा शब्दाचा समास प्रकार ओळखा. अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु बहुव्रीही 23 / 50सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला........ असे म्हणतात. संधी विभक्ती प्रयोग विग्रह 24 / 50' राजू अभ्यास कर ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. संकेतार्थ आज्ञार्थ विद्यार्थ स्वार्थ 25 / 50पुढील वाक्यातील काळ सांगा. ' सूर्य डोंगराआड जात असतो.' वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ रीति वर्तमान काळ 26 / 50संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. अर्धविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम अपसारण चिन्ह 27 / 50खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. लुच्चा ओलावा क्रूरता यापैकी नाही 28 / 50अधोरेखित शब्दाची जात ओळखा.त्याचा राग सर्वांना येतो. विशेषनाम धातुसाधितनाम सामान्यनाम भाववाचक नाम 29 / 50खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे? नर्मदा झाड पुस्तक फुल 30 / 50गोहत्या प्रतिबंधक चळवळ कोणी राबवली होती? आर्य समाज प्रार्थना समाज ब्राम्हो समाज यापैकी नाही 31 / 50क्ष-किरण म्हणजे होय. धनप्रभारित कण ऋणप्रभारित कण विद्युत चुंबकीय लहरी यापैकी नाही 32 / 50खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आर्शीवाद आर्शिवाद आशिर्वाद आशीर्वाद 33 / 50धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? उल्हास आंबा कुंडलिका सावित्री 34 / 50तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? नंदुरबार जळगाव धुळे नाशिक 35 / 50तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जळगाव नंदुरबार नासिक 36 / 50हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? बीड परभणी नांदेड वाशिम 37 / 50अनुकरणवाचक शब्द ओळखा. मधूनमधून समोरासमोर शेजारीपाजारी यापैकी नाही गुटगुटीत38 / 50प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? द्विक वाचक विरोधवाचक परिणामवाचक यापैकी नाही 39 / 50" दुर्वास शकुंतलेला शाप देते ", या विधानातकिती कर्म आहेत? 1 2 3 4 40 / 50'आजीने नातीला लाडू दिला.'वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा. लाडू नातीला आजीने यापैकी नाही 41 / 50जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात. प्रत्यक्ष कर्मे प्रभावी कर्मे अप्रत्यक्ष कर्मे यापैकी नाही 42 / 50महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 43 / 50'खडा टाकणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? खडा मारणे मिठाचा खडा टाकणे खडा शोधणे यापैकी नाही 44 / 50कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो 45 / 50भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1856 1857 1858 1859 46 / 50आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह 47 / 50खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? तो निघून गेली राजू उठला मला बक्षिस मिळाले राजू उठला 48 / 50खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. वेचणे उपरणे पेरणे यापैकी नाही 49 / 50मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यालय कोठे आहेत? यु. ए. ई यु. के. नार्वे USA 50 / 50मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? ELISA Widal Test SGPT Test HbA1C Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the bestटार्गेट – +40Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)