Police bharti Test no 5 ( 2025 )

Test no. 5 2025

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 20

भारताचा सर्वाधिक भूभाग........ वापरला आहे

2 / 20

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार........ येथे आहे

3 / 20

सिंधू नदीचा उगम कुठे होतो

4 / 20

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे

5 / 20

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून........ ओळखले जाते

6 / 20

क्षेत्रफळाच्या दृष्टीने......... हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे

7 / 20

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक .... आहे.

8 / 20

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे

9 / 20

प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे

10 / 20

हिमालय हा कोणता प्रकारचा पर्वत आहे

11 / 20

संयुक्त राष्ट्रसंघटनेचे (युनो) मुख्यालय कुठे आहे

12 / 20

कोणत्या देशालगत भारताचे सर्वात जास्त लांबीची सीमा आहे

13 / 20

'मसुरी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

14 / 20

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे?

15 / 20

अमृतानुभव' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

16 / 20

झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ?

17 / 20

मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. वाक्यातील अव्यय ओळखा.

18 / 20

' गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. ' विभक्ती ओळखा.

19 / 20

मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?

20 / 20

यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक...... हे होते

Your score is

The average score is 0%

0%

आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण 20 प्रश्न आहेत… सर्व प्रश्न IMP आहेत महत्वाचे आहेत…

सर्वांनी टेस्ट वेळ काढून नक्की सोडवा…

जो प्रश्न चुकतो तो एका वही मध्ये लिहून ठेवा. खूप जण खास टेस्ट साठी वही केलेलं आहेत… तुम्ही सुद्धा करा…

बरोबर 10 वाजता टेस्ट मिळेल…

Passing 15 मार्क ला आहे….

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!