ग्राउंड
- ABC Workout
- 100 dips
- 10 पूल ups
अभ्यास
- मराठी – वाक्य आणि वाक्याचे प्रकार
- गणितं – सरासरी 2 प्रकार करा
- बुद्धिमत्ता – कोणताही एक topic करा
- Gk – सामान्य विज्ञान सुरु करा.
प्रश्नपत्रिका
उद्या 12 वाजता PDF टेस्ट देईल याचं वेबसाईट वर मिळेल ती सोडवा.