29 जून चा टास्क देत आहे.
👇👇 Ground 👇👇
200 चे 4 + 400 चे 4 repetition ✅️
100 dips
2 मिनिट plank
👇👇 लेखी 👇👇
16 ते 21 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )
महाराष्ट्र भूगोल end करा ( सह्याद्री ठोकळा मधून )
50 मिनिट मराठी पहिला टॉपिक
1 तास गणितं व बुद्धिमत्ता
👇👇 प्रश्नपत्रिका solve करा वेळ लावून 👇👇
उद्या 12 वाजता post केली जाईल ती सोडवा.