29 June 2022 task

29 जून चा टास्क देत आहे.


 

👇👇 Ground 👇👇

  1. 2 round warm up
  2. Slow fast workout करा 
  3. 100 dips 
  4. 2 मिनिट plank

 

👇👇 लेखी 👇👇

 

11 ते 15 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )

  महाराष्ट्र भूगोल end करा ( सह्याद्री ठोकळा मधून )

50 मिनिट मराठी पहिला टॉपिक

1 तास गणितं व बुद्धिमत्ता

👇👇 प्रश्नपत्रिका solve करा वेळ लावून 👇👇

उद्या 12 वाजता post केली जाईल ती सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!