26 मे चालू घडामोडी

👇👇 26 मे चालू घडामोडी 👇👇

Q. 1) तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे?

✅️ महाराष्ट्र

• अभियानाची सुरुवात 6 मे 2022 पासून होणार आहे. – 2007 च्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या धर्तीवर आता शहरी भागांसाठी राज्य सरकारने तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.


Q. 2) नुकताच डिन्स मेडल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

✅️ डॉ. सायरस पूनावाला

👇👇👇👇 स्पष्टीकरण 👇👇👇👇

डॉ. सायरस पुनावाला जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा डिन्स मेडल पुरस्कार प्रदान करण्यात आला. – त्यांना हा पुरस्कार सार्वजनिक आरोग्य आणि लाखो लोकांचे आयुष्य वाचवण्याच्या योगदानासाठी देण्यात आला. – सायरस पूनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.


Q. 3) न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या गवर्नर मंडळाच्या 7 व्या वार्षीक बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले?

✅️ निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन : केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री


Q.4) 2022 चा टाईम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

1) करुणा नंदा (सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता)

2) गौतम अदानी (उद्योगपती )

3) खुर्रम परवेझ ( काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ते)


Q. 5) नुकताच संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला घोषित करण्यात आला आहे?.

✅️2020 : नेवेली आर सन्थानागोपालन (गायक)

– 2021 : तिरूवरूर भक्तवत्सलम (मृदंग वादक) –

2022 : लालगूडी G.I.R कृष्णन आणि विजयालक्ष्मी (व्हायोलिन वादक)


Q. 6 ) देशांतर्गत गॅसचा वापर करणारी पहिली भारतीय अन्वेषण आणि उत्पादन संस्था कोणती?

✅️- ONGC

ONGC full form: oil and nutural gas corporation

– ONGC अध्यक्षा आणि एमडी : अलका मित्तल


Q.7) 2021 च्या जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारताचे कितवे स्थान आहे?

✅️ 54 वे

या निर्देशांकात भारत दक्षिण आशियात अव्वल आहे.

• 2019 मध्ये भारताचा क्रमांक 46 वा होता.

• 2021 मध्ये भारत 54 व्या क्रमांकावर घसरला आहे.

भारताचा स्कोर 4.2 आहे.


Q. 8) जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्निवड झाली आहे?

✅️टेड्रोस अधोनाम घेब्रेयसस

• 5 वर्षासाठी निवड झाली.

– टेड्रोस अधोनाम घेब्रेयसस हे इथोपियाचे माजी मंत्री आहेत.

WHO च्या प्रमुख पदावर निवडलेले ते पहिले आफ्रिकन व्यक्ती आहेत. – वैद्यकीय पदवी नसलेले ते पहिलेच WHO महासंचालक आहेत.


Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!