24 may task पोलीस भरती

ग्राउंड टास्क


  1. 2 warm up round 
  2. ABC workout करायचं आहे. कमीत कमी 35 मिनिट.
  3. नंतर running स्ट्रेचिंग करा.

✅️ अभ्यास


  1. मराठी – उभयान्वयी अव्यव.
  2. गणितं – सरळव्याज सुरु करा
  3. बुद्धिमत्ता – पदांमधील फरक ✅️
  4. भारतीय राज्यघटना वाचायला सुरवात करा. यासाठी 572 प्रश्नपत्रिका संच यामधील जितके राजे शास्त्रावरील  प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न जरी वाचले तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल

👇 प्रश्नपत्रिका  👇


1) रत्नागिरी पोलीस शिपाई ची प्रश्नपत्रिका वाचा.  ती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल…

👇👇👇 लिंक दिली आहे त्याला क्लिक करा 👇👇

मागील प्रश्नपत्रिका साठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!