🎯 23 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯
१) नॉर्थ चॅनेल पार करणारा ईशान्य भारतातील पहिला जलतरणपटू कोण ठरला आहे? उत्तर: एल्विस अली हजारिका
२) भारतीय भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने मोरोक्को येथे जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत कोणते पदक जिंकले? उत्तर: रौप्य
३) पीएम केअर्स फंडाचे विश्वस्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: रतन टाटा
४) अलीकडेच कोणत्या संस्थेने हायब्रिड मोटर्सची यशस्वी चाचणी केली आहे? उत्तर: इस्रो
५) नुकतेच भारतीय नौसेनेतील कोणत्या युद्धनौकेला सेवानिवृत्त करण्यात आले आहे? उत्तर: INS अजय
६) अलीकडेच कोणत्या राज्यात “पांग ल्हबसोल २०२२” महोत्सव साजरा करण्यात आला? उत्तर: सिक्किम
७) कोणत्या संस्थेने शाश्वत सागरी पर्यटनासाठी जागतिक डिजिटल ग्रीन फिन्स हब लाँच केले आहे? उत्तर: UNEP
८) ‘वी केअर’ कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम कोणत्या राज्याने / केंद्र शासित सुरू केला? उत्तर: दिल्ली
९) भारत 2023 मध्ये कोठे आपली पहिली मोटोजीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप शर्यत आयोजित करणार आहे? उत्तर: ग्रेटर नोएडा
१०) चेन्नई ओपन 2022 WTA 250 टेनिस एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर: लिंडा फ्रुविर्तोव्हा
____________________________________
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.