22 June current affairs
Q. 1) अलीकडेच कोण कोलंबियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहे?
>> गुस्तावो पेट्रो
Q. 2) कोणत्या यूएस- कॅनडियन लेखिकेने फिक्शनसाठी महिला पुरस्कार जिंकला आहे?
>> रुथ ओझेकी
Q.3) कोणत्या कंपनीने Dhan Sanchay, एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड वैयक्तिक बचत जीवन विमा योजना सादर केली आहे
» LIC
Q. 4) कोणत्या संघटनेने PM eVIDYA योजने अंतर्गत भारताच्या ICT च्या वापराला मान्यता दिली आहे?
>> UNESCO
Q.5) कोणत्या बँकेने किंवा संस्थेने ‘पेमेंटस् व्हिजन 2025’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे?
>> आरबीआय (RBI)
Q.6) “मुख्यमंत्री मातृशक्ती योजना” कोठे सुरू करण्यात आली आहे?
>> गुजरात
Q. 7) कोणकोणते देश FIFA विश्वचषक 2026 चे आयोजन करणार आहेत?
>> अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा
Q.8) कोणता देश भारतीय तुटलेल्या तांदळाचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे?
>> चीन
Q. 9 ) नुकतेच पृथ्वीवरील सर्वात ओले ठिकाण कोणते बनले आहे?
>> मेघालयातील मावसिनराम
(आधीचे ओले ठिकाण चेरापुंजी हे होते)
Q.10) जगातील सर्वात मोठी वनस्पती ‘पोसीडोनिया ऑस्ट्रेलियस कोणत्या देशात आढळली आहे?
>> ऑस्ट्रेलिया