🎯 *22 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯
Q.1) वयाची किती वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस मधून मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे?
>> 75 वर्षे
Q.2) सर्व राज्य सरकारच्या विभागात खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे?
>> कर्नाटक
Q.3) नॅशनल इंटेलिजन्स ग्रिडचे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
>> पियुष गोयल
Q.4) भारतातील कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ डीजीयात्रा कार्यक्रम सुरू करणार आहे?
>> हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
Q.5) पहिल्या दोन वर्षात मुलांचा विकास यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचे नाव काय आहे?
>> पालन 1000
Q.6) Make india no.1 चे किती व्हिजन पॉईंट्स आहेत?
>> 05
Q.7) भारताचे चीप ऑफ ड्रग्स कंट्रोलर जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
>> डी.व्ही.जी सोमानी
Q.8) महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू कोण ठरली आहे?
>> मनीषा कल्याण
Q.9) थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धात प्रमोद-सुकांत या जोडीने कोणते पदक जिंकले आहे?
>> सुवर्ण
Q.10) नुकतेच कोणत्या भारतीय फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराचे निधन झाले आहे?
>> समर बॅनर्जी
_