20 October current affairs

Q.1) नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नविन अध्यक्ष कोण बनले आहेत?

उत्तर: मल्लिकार्जुन खर्गे

 

Q.2) जेपी मॉर्गन इंडियाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: कौस्तुभ कुलकर्णी

 

Q.3) नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: ICAS भारती दास

 

Q.4) इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: डॉ प्रशांत गर्ग

 

Q.5) युबी बोर्डाच्या स्वतंत्र अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: तनु चक्रवर्ती

 

Q.6) 22 वी जागतिक ब्लॉकचेन शिखर परिषद कोठे सुरू झाली आहे?

उत्तर: दुबई

 

Q.7) बॅलोन डी’ओर (गोल्डन बॉल पुरस्कार) 2022 कोणाला मिळाला आहे?

उत्तर: करीम बेंझेमा,

 

Q.8) भारताचा इंटरनेट स्वातंत्र्य स्कोअर दोन गुणांनी वाढून किती वर पोहोचला?

उत्तर: 51

 

Q.9) सर्बियन शास्त्रज्ञांनी बीटलच्या नवीन प्रजातीला कोणाचे नाव दिले?

उत्तर: नोव्हाक जोकोविच

 

Q.10) AFC आशियाई चषक 2023 चे आयोजन कोणता देश करणार आहे?

उत्तर: कतार

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!