2 may current affairs

👇👇2 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी👇👇

1) नुकतेच अर्देशीर बी. के दुबाश यांना कोणत्या देशाच्या सरकारने सर्वोच्च राजनैतिक पुरस्काराने सन्मानित केले आहे?

✅️- पेरू

2) दर वर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

✅️- 1 मे

3)अलीकडेच कोणता दिवस केंद्रसरकारने उज्वला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

✅️1 मे

4) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सामाजिक जागृकता मोहीम “SAANS” सुरू केली आहे?

✅️कर्नाटक

5) कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाईट अवार्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात येत आहे?

✅️किशोर कुमार दास

6) 2022 बँडमिंटन आशिया चॅम्पियनशिप कोठे पार पडले आहे?-

✅️फिलिपाईन्स

7) The sikh history of east india हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

✅️अविनाश मोहापात्रा

8) “पिंक लेडी फ्रुट फोटोग्राफर ऑफ द इयर 2022” हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

✅️- देबदत्त चक्रवर्ती

9) अलीकडेच झालेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या खेळाडूने कास्यपदक जिंकले आहे?

✅️- पी व्ही सिंधू

10) नुकतेच कोणत्या सरकारी बँकेचे खाजगीकरण करण्यात आले आहे?

✅️- पवनहंस

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!