❤ 19 मे चालू घडामोडी ❤

|| 19 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी ||


1) “एलीजाबेथ बोर्न” कोणत्या देशाची दुसरी महिला प्रधानमंत्री बनली आहे?

✅️ – फ्रान्स


2) “जागतिक खाद्य नीती रिपोर्ट २०२२” नुसार २०३० पर्यंत भारतात किती “अन्न” नमिळणाऱ्या गरिबांची संख्या होईल?

✅️- ७३.९ मिलिअन


3) महिलांची BADMINTON स्पर्धा “उबेर कप” २०२२ कोणी जिंकला?

✅️- दक्षिण कोरिया


4) फिनलंड आणि कोणता देश “NATO” मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहे?

✅️- स्वीडन


5) फोर्ब्स च्या “ग्लोबल २०००” निर्देशाकामध्ये कोणती भारतीय कंपनी “पहिल्या क्रमांकावर आहे?

✅️ रिलायन्स इंडस्ट्रीज


सर्व चालू चालू घडामोडी साठी इथे क्लिक करा


6) चर्चेत असलेली “ज्ञानवापी मस्जिद” कोणत्या राज्यात आहे?

✅️ उत्तरप्रदेश –


7) नरेंद्र मोदी यांनी “पहिला 5G टेस्ट band” चे उद्घाटन केले आहे याचा विकास कोणत्या संस्थानाने केला आहे?

✅️- IIT मद्रास


8) सोमालियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

✅️ हसन शेख मोहबूद


9) INS उदयगिरी आणि INS सुरत या युद्धनौकाचे जलतरण कोठे करण्यात आले?

✅️- मुंबई


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!