15 जून करंट अफेयर्स पोलीस भरती
Q. 1) जागतिक रक्तदाता दिन कोणत्या रोजी साजरा केला जातो?
✅️ 14 जून
Q.2) खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चे विजेतेपद कोणी पटकावले?
✅️हरियाणा
Q. 3) कोणी अझरबैजान फॉर्म्युला वन ग्रांप्री 2022 जिंकली?
✅️मॅक्स वर्टेपेन
Q. 4 ) कोणाला मे महिन्यातील आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथचा किताब देण्यात आला?
✅️अँजेलो मॅथ्यूज तुबा हसन
Q.5) ग्लोबल हंगर इंडेक्स 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
✅️101 व्या
Q. 6) अलीकडेच कोणत्या लांब पल्ल्याच्या धावपटूचे निधन झाले आहे?
✅️• हरी चंद
Q.7) अंदमान समुद्रात कोणत्या दोन देशादरम्यान 38 वी समन्वित गस्त आयोजित करण्यात आली आहे?
✅️भारत-इंडोनेशिया
Q.8) कोणत्या राज्य सरकारने शेतकरी योजनांसाठी ‘फ्रूट्स’ सॉफ्टवेअर सुरू केले?
कर्नाटक