——ग्राउंड —-
शुक्रवार आहे.. त्यामुळे आपण स्टेडियम workout करायचं आहे.
स्टेडियम workout
10 pull ups, 50 dips
गोळा फेक workout
2 मिनिट plank
👇👇👇 अभ्यास 👇👇👇
मराठी – क्रियाविशेषण सुरु करा
गणितं – वर्ग आणि वर्गमूळ सुरुकरा
बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा. आज 3 रा दिवस त्यामुळे प्रकार तिसरा
Gk – इतिहास समाजसुधारक
👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇
1. पुणे लोहमार्ग प्रश्नपत्रिका