12 may task – Thursday

                 ——ग्राउंड —-

गुरुवार आहे.. त्यामुळे आपण  रेपि्टीशन करायचं आहे.

  1. 400 X 2
  2. 600 X 2
  3. 800 X 1
  4. 100 skipping
  5. 60 dips
  6. Long jump workout

2 मिनिट plank

👇👇👇 अभ्यास 👇👇👇

मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. आज संपवा 

व त्यावरील प्रश्न सोडवा.

गणितं – दशांश अपूर्णांक करत राहा आज end करा 

बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा. आज 2 रा दिवस त्यामुळे प्रकार दुसरा. 

Gk – संघटनेची वैशिष्ट्य, सरनामा, प्रमुख  कलमे आज end करा 

    👇👇   प्रश्नपत्रिका 👇👇

1. मुंबई शहर चालक व मुंबई शहर पोलीस शिपाई करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!