——ग्राउंड —-
- बुधवारी आहे.. त्यामुळे आपण slow फास्ट करायचं आहे.
- कमीत कमी 3 km slow फास्ट running करा.
- 200 skipping
- गोळा फेक
- 2 मिनिट plank
👇👇👇 अभ्यास 👇👇👇
- मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. तोच करा.
- त्यावरील प्रश्न सोडवा.
- गणितं – दशांश अपूर्णांक करत राहा.
- बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा मोठा आहे याला 5 दिवस लागतील.
- Gk – संघटनेची वैशिष्ट्य, सरनामा, प्रमुख कलमे
👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇
1. ठाणे शर चालक व ठाणे शहर पोलीस शिपाई करा.