आतापर्यंत आपले आठ ऑनलाइन टेस्ट झालेले आहेत…..
त्यामधूनच तुम्हाला एक 100 मार्काची रिविजन टेस्ट देईल…..
तुम्ही हे सर्व प्रश्न जर इमानदार ने अगोदर सोडायला असाल तर तुम्हाला शंभर पैकी शंभर पडायला काही हरकत नाही…
ही टेस्ट खूप महत्त्वाचे असणार आहे कारण तुम्हाला माहिती असेलच अभ्यास जितका महत्त्वाचा असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रिविजन महत्वाचा असतो…..
त्यामुळे सर्वांनी 11 वाजता तयार राहा… आणि विशेष म्हणजे वेळ फक्त तुम्हाला 45 मिनिटच मिळणार आहे कारण त्यामध्ये फक्त जीके आणि मराठी जास्त असणार आहे… 🙏