100 mark revision special test

0

100 Mark Revision Special Test

All the best 👍❤️

"आयुष्य कधी‌‌ रडवतं पण जेव्हा रडवत तेव्हाच जगायला एक उत्साह देऊन जाते..

जगण्याच्या शर्यतीत संघर्ष असेल‌ तर घाबरू‌ नका कारण यश मिळेल तेव्हा त्याच संघर्षाचा आनंद जास्त असेल."

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

संदिपला रोज तीन तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3375 रु. मिळतात तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतात ?

2 / 100

एका सांकेतिक भाषेत 1 ला 5 म्हटले , 3 ला 7 म्हणले , 4 ला 9 म्हणले आणि 2 ला 6 म्हणले तर 1 × 2 + 3 = ?

3 / 100

9 : 90 : : 5 : ?

4 / 100

घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?

5 / 100

आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्षे असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्षे असेल ?

6 / 100

क्षणभंगूर

7 / 100

न्यूनगंड असणे

8 / 100

' द्विगुणित आनंद ' यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

9 / 100

पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा.

10 / 100

नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?

11 / 100

वि. वा. शिरवाडकरांचे टोपणनाव कोणते ?

12 / 100

' पंचायत राज ' ही मूळ संकल्पना कोणाची आहे ?

13 / 100

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला ' फुल्सगोल्ड ' ( Fools Gold ) म्हणून ओळखले जाते ?

14 / 100

आणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती ?

15 / 100

सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले ?

16 / 100

पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे ? ' अंबरगत पयोधराते रगडून पळतो | '

17 / 100

' गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ? का ग गंगायमुना या मिळाल्या ? ' या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे.

18 / 100

' कोल्हा ' या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतली जातो. अचूक पर्याय सांगा.

19 / 100

पर्यायी उत्तरांतील ' लक्षणार्थ ' सूचित करणारा शब्द कोणता ? आमच्या दारावरून हत्ती गेला.

20 / 100

' गंगेत गवळ्यांची वस्ती ' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

21 / 100

ध्वन्यर्थ म्हणजे.......

22 / 100

अयोग्य विधान ओळखा.

23 / 100

' चला पानावर बसा ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

24 / 100

प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळाच अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्दशक्ती.........असे म्हणतात.

25 / 100

' आम्ही गहू खातो ' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

26 / 100

सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस.......असे म्हणतात.

27 / 100

शब्दशक्ती एकूण...... आहेत.

28 / 100

गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचुन काढल्या पाहिजेत.

29 / 100

' पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या ' हे विधान कोणत्या प्रकारात आहे ?

30 / 100

' मी भालचंद्र नेमाडे वाचले ' या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा.

31 / 100

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात.........कारखाना आहे.

32 / 100

परभणी जिल्ह्यात गोदावरी मैदानाच्या पूर्व भागात........ हे पीक जास्त प्रमाणात येते.

33 / 100

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात........ नावाच्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढतात.

34 / 100

परभणी जिल्ह्यात उत्तरेकडे..........डोंगर आहे.

35 / 100

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यात......... भागात आहे.

36 / 100

..........ही परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

37 / 100

.......हा बैलगाडीचा खेळ परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

38 / 100

परभणी जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे....... आहे.

39 / 100

परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते रेल्वे जंक्शन आहे ?

40 / 100

परभणी जिल्ह्यातील........ हे ठिकाण संत जनाबाई यांचे जन्मगाव आहे.

41 / 100

' मुलांनी ' विभक्ती ओळखा.

42 / 100

' नेहमी खरे बोलावे. ' या वाक्यातील विद्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

43 / 100

तृतीय विभक्तीचा कार्यकार्थ सांगा.

44 / 100

' मला गाडीत पहिले आसन मिळावे.' या वाक्याचा प्रकार कोणता ?

45 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

46 / 100

संकेतार्थ वाक्य ओळखा ?

47 / 100

ने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?

48 / 100

' मुले घरी जातील.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

49 / 100

' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ?

50 / 100

' मुलांनो गोंगाट करू नका ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

51 / 100

विभक्ती चे किती प्रकार आहेत ?

52 / 100

ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला.......... क्रियापद असे म्हणतात.

53 / 100

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

54 / 100

कोणत्या भारतीय बॉक्सरने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सलग पाचवे पदक जिंकले आहे ?

55 / 100

खाजगी नोकऱ्यांत स्थानिकांना 75 टक्के आरक्षणाला मान्यता देणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे ?

56 / 100

7000 धावांचा टप्पा गाठणारी एकमेव महिला क्रिकेटपटू कोण आहे ?

57 / 100

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला......देशांनी पाठिंबा दिला.

58 / 100

नुकतीच सुरू करण्यात आलेली ' सुधारित वितरण क्षेत्र योजना ' कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते ?

59 / 100

कोणाच्या हस्ते सीमा सुरक्षाचे प्रहरी ॲप लॉन्च करण्यात आले आहे ?

60 / 100

सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोठे आहे ?

61 / 100

' काव्यफुले ' हा कोणाचा ग्रंथ आहे ?

62 / 100

सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ?

63 / 100

इनासिओ लूला द सिल्वा हे कितव्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत ?

64 / 100

ढाका लिटररी फेस्टिवलची दहावी आवृत्ती केव्हा होणार आहे ?

65 / 100

कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले ?

66 / 100

खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे ?

67 / 100

' मराठा तितूका मिळवावा ' विश्वसंमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

68 / 100

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

69 / 100

त्याचा राग सर्वांना येतो. ' राग ' या शब्दाची जात ओळखा.

70 / 100

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास.........असे म्हणतात.

71 / 100

खालील शब्दांमधील विशेष नाम कोणते ?

72 / 100

" ही चलाख मुलगी आहे. " या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

73 / 100

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना.......असे म्हणतात.

74 / 100

तुला काय हवे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

75 / 100

खालीलपैकी सामान्य नाम कोणते ?

76 / 100

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ' त्याने सुरेल गाणे गायले.'

77 / 100

कोणतेही विशेष नाम.......असते.

78 / 100

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

79 / 100

खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ?

80 / 100

" आम्ही " या सर्वनामाचा प्रकार सांगा ?

81 / 100

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ?

82 / 100

खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही ?

83 / 100

' गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.' यातील विशेषनामे सांगा.

84 / 100

महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

85 / 100

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

86 / 100

भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

87 / 100

नेपाळची नववे पंतप्रधान कोण आहेत ?

88 / 100

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे ?

89 / 100

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

90 / 100

नुकतेच मृत्यू पावलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते ?

91 / 100

प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे ?

92 / 100

IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?

93 / 100

इंडियन बँकेचे नुकतेच कोणत्या राज्यात ' MSME प्रेरणा ' कार्यक्रम सुरू केला ?

94 / 100

फरहार बेहर या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली ?

95 / 100

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष 20-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे ?

96 / 100

महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डोनॅसिमेंटो ज्यांना पेले म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोणत्या देशाचे खेळाडू होते ?

97 / 100

बेंजामिन नेतन्याहू कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे ?

98 / 100

आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ' बिजल उत्सव ' आयोजित केला गेला ?

99 / 100

लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

100 / 100

कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!