100 mark revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

कोणतंच अपयश हे शेवटचे अपयश नसते ! कारण प्रत्येक अपयश्यामागे कुठलेतरी यश लपलेले असतं ! म्हणून ध्येय मिळे पर्यंत प्रयत्न सोडू नका...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ?

2 / 100

खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ?

3 / 100

27 ची 12 पट ही 36 ची किती पट ?

4 / 100

300 सेकंद = किती तास ?

5 / 100

10 मुलांना 20 kg साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?

6 / 100

विरजण घालणे

7 / 100

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा .

8 / 100

धातू साधित विशेषण कोणते ?

9 / 100

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ?

10 / 100

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

11 / 100

आंबा घाट कुठून कोठे जाताना येतो ?

12 / 100

मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

13 / 100

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

14 / 100

ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते.

15 / 100

महाराष्ट्रातील......... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.

16 / 100

जे खळांची व्यंकटी सांडो. ' खळ ' या शब्दाचा अर्थ सांगा.

17 / 100

' निबीड ' म्हणजे काय ?

18 / 100

' पंक ' शब्दाचा अर्थ काय आहे ?

19 / 100

' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा .

20 / 100

यज्ञ ( होम ) करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ -

21 / 100

' पूर्वाभीमुख ' या शब्दाचा योग्य अर्थ काय ?

22 / 100

' जीर्णोद्धार ' म्हणजे काय ?

23 / 100

' उदक ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

24 / 100

' संगनमत ' म्हणजे....?

25 / 100

राक्षसमुखी म्हणजे ?

26 / 100

' वादातीत ' या शब्दाचा अर्थ कोणता ?

27 / 100

' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द.

28 / 100

' खानेसुमारी ' या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा.

29 / 100

' प्राची ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा ?

30 / 100

खालील शब्दांतून ' बोलभांड ' या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा.

31 / 100

2023 मध्ये महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?

32 / 100

इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ?

33 / 100

बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

34 / 100

स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ?

35 / 100

H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ?

36 / 100

इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

37 / 100

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

38 / 100

सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे ?

39 / 100

ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ?

40 / 100

गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो ?

41 / 100

संजय गांधी नॅशनल पार्क....... येथे आहे.

42 / 100

महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

43 / 100

पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्दिष्ट कोणता ?

44 / 100

पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूची मध्ये येतो ?

45 / 100

उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले ?

46 / 100

पृथ्वीवर....... प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे.

47 / 100

खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?

48 / 100

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ?

49 / 100

कर्करोगाच्या उपचारासाठी........वापरतात.

50 / 100

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ?

51 / 100

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

52 / 100

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

53 / 100

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

54 / 100

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ?

55 / 100

पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर...... आहे.

56 / 100

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

57 / 100

ग्रामीण मार्गाची देखभाल....... संस्था करते.

58 / 100

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ?

59 / 100

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

60 / 100

महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ?

61 / 100

पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

62 / 100

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या........ इतके आरक्षण देण्यात आले आहे.

63 / 100

पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?

64 / 100

........ साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला.

65 / 100

महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम....... असावे.

66 / 100

पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

67 / 100

' शारदा कायदा ' हा कायदा कशाशी संबंधीत आहे ?

68 / 100

जालीयनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ?

69 / 100

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

70 / 100

दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

71 / 100

बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?

72 / 100

भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार........ येथे आहे.

73 / 100

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ?

74 / 100

स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो ?

75 / 100

पुराणांची एकूण संख्या...... इतकी आहे .

76 / 100

न्यू इंडिया वर्तमाणपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरु केले ?

77 / 100

पहिल्या गोलमेज परिषदेच्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

78 / 100

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली ?

79 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव.......यांनी दिले आहे.

80 / 100

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

81 / 100

कोकणात कोणती वने आढळतात ?

82 / 100

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

83 / 100

महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

84 / 100

उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

85 / 100

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

86 / 100

महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो.

87 / 100

अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?

88 / 100

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?

89 / 100

महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

90 / 100

मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखतात ?

91 / 100

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव........हे होते.

92 / 100

महाराष्ट्रातील........ या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे.

93 / 100

महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

94 / 100

' संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ' या नदीच्या काठी वसले आहे.

95 / 100

महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे.......नाव आहे.

96 / 100

अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात ?

97 / 100

बेकिंग सोडा म्हणजे ?

98 / 100

डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ?

99 / 100

ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?

100 / 100

........... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे.

Your score is

The average score is 0%

0%

    हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!