1 june task police bharti

Ground


  1. slow fast workout 3.5 km… 100 मीटर स्लो 100 मीटर फास्ट
  2. 100 dips,
  3. गोळा फेक workout करा
  4. 2 मिनिट plank आणि full body स्ट्रेचिंग करूनच घरी जां.
  5.  काल तुमचा एबीसी झाला आहे त्यामुळे बॉडी पूर्ण ताट झालेली असेल म्हणून ग्राउंड सुरू करण्यापूर्वी चांगला बॉडी  warmup करा मागच slow फास्ट सुरु करा 🙏

लेखी


  1. मराठी – संपूर्ण 8 शब्दाचा जाती पूर्ण निट व्यवस्थित वाचून काढा. रिविजन साठी
  2. गणितं – सरासरी सुरु आहे तेच करा
  3. बुद्धिमत्ता – मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका मधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
  4. GK – सामान्य विज्ञान करा.. यामध्ये शोध व संशोधक करा

👇👇प्रश्नपत्रिका 👇👇

उद्या बारा वाजता जालना पोलीस शिपाई 2019 ची प्रश्नपत्रिका अपलोड केली जाईल. ती मनापासून सोडवा.

 

लक्षात ठेवा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवत जा.

तुमच्यासाठी एक महत्त्वाची टेस्ट सीरिज सुरु केलेली आहे. जर तुम्ही ती जॉईन केली नसेल तर जॉईन करा. फक्त 79 मध्ये एकूण 31 टेस्ट दिलेले आहेत. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा करून घ्या 🙏

टेस्ट सिरिज साठी 9579423533 या नंबर वर 79 rs फोन पे किंवा gpay करा. आणि त्याच नंबर वर त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!