स्पेशल GK टॉपिक टेस्ट 😍 June 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल GK टेस्ट 😇 TelegramGK हा टॉपिक फार महत्वाचा आहे,प्रत्येक स्पर्धा परीक्षा मध्ये GK हा टॉपिक असतोच.म्हणून या टॉपिक वर जास्त लक्ष दया.♥️पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावाकारण जिंकलात तर,स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल....आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.....!♥️ 1 / 15महाराष्ट्र राज्यात नगर पंचायती किती आहेत? 27 239 128 358 2 / 15धर्म गार्डियन 2022 युद्ध सराव कोणत्या दोन देशांत दरम्यान पार पडला? नेपाळ आणि भारत भारत आणि श्रीलंका भारत आणि जपान भारत आणि अमेरिका 3 / 15ऑल इंडिया रेडिओ (all india redio )ची स्थापना........साली झाली 1936 1938 1940 1942 4 / 15मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 20 28 23 48 5 / 15कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा हायड्रोजन इंधन सेल पॉवर प्लांट बनवला आहे? दक्षिण कोरिया रशिया भारत जपान 6 / 15पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ बॅडमिंटन बिलीयर्ड्स टेबल टेनिस 7 / 15जागतिक पाणी दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्च 23 मार्च 22 मार्च 20 मार्च 8 / 1522 मार्च 2022 रोजी बिहार राज्याला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? 75 110 100 50 9 / 15अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1947 19 ऑगस्ट 1949 1मे 1956 11 नोव्हेंबर 1956 10 / 15खालीलपैकी कोणता दिवस 'सर्वोदय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो? 20 मार्च 19 मार्च 23 मार्च 18 मार्च 11 / 15कार्बन न्यूट्रल शेती सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश केरळ कर्नाटक आसाम 12 / 15तटरक्षक दलाची स्थापना कधी करण्यात आली? 14 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 1 मे 1962 18 ऑगस्ट 1978 13 / 15नागालँड ची राजधानी कोणती आहे? इम्फाळ इटानगर कोहिमा दिसपूर 14 / 15सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मिझोरम ओडिशा सिक्किम गोवा 15 / 15कोणत्या देशाचा "पुस्तकांचे गाव "मधील संकल्पनेच्या धर्तीवर राज्य शासनाने पुस्तकाचे गाव उपक्रम राबवत आहे? वेल्स स्कॉटलांड जपान इंडोनेशिया Your score isThe average score is 0% 0% Restart quiz तुम्ही जिद्द आणि मेहनत करणे सोडू नका, जे नशिबात नाही ते पण मिळेल.नवीन टेस्ट सिरीस सुरु केली आहे ऍड व्हा.सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)