विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधी

0

विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधी 😍

सर्व imp प्रश्न टेस्ट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी सोडावा.

All the best👍

1 / 19

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते?

2 / 19

'निष्पाप' या शब्दाचा शब्दसंधी नुसार तयार झालेला खालील पैकी दुसरा शब्द कोणता?

3 / 19

दुरात्मा

4 / 19

'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधी चे उदाहरण आहे.

5 / 19

विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आणि पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही वर्ण आल्यास निसर्गाचा 'ष्' होतो.

6 / 19

पुढीलपैकी संधी विग्रहा च्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

7 / 19

खालील जोड शब्दातील योग्य शब्द कोणते? - वाग्विहार

8 / 19

'पुनरावृत्ती' ही संधी कशी सोडवली जाईल?

9 / 19

'तेजोनिधी' या शब्दांची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते?

10 / 19

मनोरंजन

11 / 19

मनः पटल

12 / 19

तपोबल, मनोरम, रजोगुण हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत.

13 / 19

निष्पाप

14 / 19

खालीलपैकी मराठीतील पररूप संधी चे उदाहरण कोणते?

15 / 19

विषयानुरूप

16 / 19

नदीत

17 / 19

नाही + असा

18 / 19

खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते?

19 / 19

पूर्वरूप संधी चे उदाहरण कोणते?

Your score is

The average score is 0%

0%

सर्वांना all the best👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!