वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट March 22, 2023 by Ashwini Kadam 0 वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ उम्र थका नहीं सकती , ठोकरें गिरा नहीं सकती , अगर ज़िद हो जीतने की , तो हार हरा नहीं सकती....!!आजची वाशीम जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर पुणे अमरावती कोकण 2 / 15वाशिम जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते ? वाशिम कारंजा मालेगाव यापैकी नाही 3 / 15वाशीम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 6 7 8 4 / 15कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण झाला ? जालना परभणी अकोला यापैकी नाही 5 / 15अकोला जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ? 1 जुलै 1997 1 जुलै 1998 1 जुलै 1989 1 जुलै 1990 6 / 15वाशिम जिल्हा ही कोणाची राजधानी होती ? वाकाटक चालुक्य चोल यापैकी नाही 7 / 15वाशिम जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? वाशी वत्स वत्सभूमी यापैकी नाही 8 / 15वाशिम जिल्ह्यात कोणते काळवीट अभयारण्य आहे ? काटेपूर्णा अभयारण्य सोहोळ अभयारण्य बोर अभयारण्य वरील सर्व 9 / 15वाशिम शहराची कुलदेवतेचे मंदिर कोणते आहे ? चामुंडा मंदिर सितला मंदिर साईबाबा मंदिर यापैकी नाही 10 / 15वाशिम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 4,196 चौ. किमी 5,196 चौ. किमी 6,196 चौ. किमी 7,196 चौ. किमी 11 / 15वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ? हिंगोली रत्नागिरी यवतमाळ सांगली 12 / 15वाशीम जिल्ह्यातली मुख्य नदी कोणती ? अरुणावती काटेपूर्णा कास पैनगंगा 13 / 15वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ? कारंजा मानोरा वाशीम रिसोड 14 / 15खालीलपैकी वाशिम जिल्ह्यातील धरणे कोणती ? अडोल एकबुर्जी सोनल वरील सर्व 15 / 15वाशिम जिल्ह्यातील हवामान कसे आहे ? कोरडे उष्ण विषम व कोरडे दमट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp