वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट March 21, 2023 by Ashwini Kadam 0 वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...!!आजची वर्धा जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 9 8 7 6 2 / 15वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ? भिल्लखाना पालकवाडी खडकी यापैकी नाही 3 / 15खालीलपैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातील नाही ? वर्धा गोदावरी बोर पाथरा 4 / 15खालीलपैकी कोणते पीक उत्पादन वर्धा जिल्ह्यात घेतले जाते ? कापूस ज्वारी तांदूळ वरील सर्व 5 / 15वर्धा जिल्ह्यातील कोणत्या पिकाला GI मानांकन प्राप्त झाले आहे ? ज्वारी हळद कापूस तांदूळ 6 / 15खालीलपैकी कोणते धरण वर्धा जिल्ह्यातील नाही ? यशवंत धरण महाकाली धरण गंगापूर धरण बोर धरण 7 / 15वर्धा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते सर्वात उंच शिखर आहे ? हरणखुरी नांदगाव गरमसूर यापैकी नाही 8 / 15वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य ( व्याघ्र ) आहे ? बोर अभयारण्य अंधारी अभयारण्य चपराळा अभयारण्य यापैकी नाही 9 / 15वर्धा जिल्ह्यात कशाचे जास्त उत्पादन घेतले जाते ? ज्वारी बाजरी कापूस हळद 10 / 15महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ? सांगली वर्धा चंद्रपूर सोलापूर 11 / 15महात्मा गांधी यांचा ' सेवाग्राम आश्रम ' कोणत्या जिल्ह्यात आहे ? परळी वर्धा सातारा यापैकी नाही 12 / 15पवनार या ठिकाणी ' परमधाम आश्रमाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा गांधी शाहू महाराज विनोबा भावे महर्षी कर्वे 13 / 15हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? वर्धा चंद्रपूर गडचिरोली संभाजीनगर 14 / 15वर्धा जिल्ह्यातील कोणते ठिकाण मुरलीधर देविदास आमटे यांचे जन्मगाव आहे ? सेलू आष्टी हिंगणघाट आर्वी 15 / 15राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ? जळगाव वर्धा जालना यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp