Vanrakshak test no. 2

Test no. 2 2025 Forest bharti

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 20

Select the most appropriate ANTONYM of the given word.

 

Acclaim

2 / 20

आदित्य' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा

3 / 20

महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?

4 / 20

1812 मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला ?

5 / 20

त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

6 / 20

होमरूल चळवळीचे संस्थापक कोण होते ?

7 / 20

दिसामाजी काहीतरी ते लिहावे. यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्यप्रकार ओळखा.

8 / 20

अंतर मोजण्याचे जुने माप' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

.

9 / 20

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

10 / 20

हालचाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 20

Select the most appropriate meaning of the given idiom.

Backstairs influence

12 / 20

पाण्यात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

13 / 20

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

14 / 20

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे ?

15 / 20

Select the most appropriate synonym of the given word.

Envious

16 / 20

इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट-2019 नुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे ?

17 / 20

Select the most appropriate option to fill in the blank.

She is married a diamond merchant.

18 / 20

मीनाने बसल्याबसल्या दोन कपडे शिवले.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

19 / 20

प्रशस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

20 / 20

होमरूल चळवळीचे संस्थापक कोण होते ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 20  टार्गेट – 10

 वनरक्षक पोलीस भरती लवकरच होणार आहे त्यासाठी ही टेस्ट बनवली आहे रोज तुम्हाला एक टेस्ट मिळत जाईल …

 सर्वांनी वेळ काढून नक्की सोडवा

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!