वनरक्षक टेस्ट no. 5 ( TCS pattern )

0 votes, 0 avg
0
Created on By Laksh Career Academy Solapur

इंग्लिश स्पेशल टेस्ट

वनरक्षक भरती Test no. 5

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

एकूण गुण - 20 | टार्गेट - 10

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 20

भारताच्या कोणत्या भागात , उप - उष्णकटीबंधिय पूर्वीय (ईस्टरली) जेट प्रवाह म्हणवला जाणारा , पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14° वरून प्रवाहीत होतो ?

2 / 20

हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे ?

3 / 20

खालीलपैकी योग्य समूहदर्शक असलेले वाक्य निवडा.

4 / 20

खालीलपैकी उद्‌गारवाचक वाक्य कोणते ?

5 / 20

उंटांचा......वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता योग्य शब्द असेल.

6 / 20

जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात ' बहिष्कृत हितकारिणी सभा ' स्थापन केली ?

7 / 20

अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे ?

8 / 20

महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये..... चे समृद्ध साठे आहेत.

9 / 20

' रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

10 / 20

खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

11 / 20

सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे ?

12 / 20

भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अमलात आणले जाते ?

13 / 20

कुणाचाही आधार नसलेला' या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य ते ओळखा.

14 / 20

गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेषनाम ओळखा .

15 / 20

' रोहन मोजके बोलतो.' या वाक्यातील ' मोजके बोलतो ' या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

16 / 20

खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते ?

17 / 20

खालीलपैकी कोणते विधान, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भात अयोग्य आहे?

18 / 20

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

मी शाळेतून आताच आलो.

19 / 20

खालील वाक्यातील विशेषण कोणते ?

काळा कुत्रा भुंकतो.

20 / 20

अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक टेस्ट no. 5 ( TCS pattern )

नमस्कार मित्रांनो वनरक्षक स्पेशल टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा….

सर्व प्रश्न हे TCS च्या मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेले आहे…

आपण रोज एक टेस्ट घेत असतो ती सर्वांनी नक्की सोडवत चला…

All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!