TOPIC WISE TEST – 1

0
Created on By Tile

लक्ष्य अकॅडेमी स्पेशल मराठी ग्रामर test -1

पहिल्या टॉपिकवर 20 प्रश्न महत्त्वाचे विचारत आहे. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. सर्वजण आऊट ऑफ आउट मार्क घेण्याचा प्रयत्न करा ऑल द बेस्ट.

लक्ष्य करिअर अकॅडमी, सोलापूर
8830154982,8055784755

1 / 20

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.

2 / 20

काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला... लिपी म्हणतात.

3 / 20

लिपी म्हणजे काय?

4 / 20

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे?

5 / 20

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

6 / 20

मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

7 / 20

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात.

8 / 20

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास म्हणतात.

9 / 20

खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती?

10 / 20

खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडा.

11 / 20

खालीलपैकी फक्त हस्व स्वरांचा गट कोणता?

12 / 20

खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता?

13 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो?

14 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण 'कंपित वर्ण' आहे.

15 / 20

खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे?

16 / 20

योग्य शब्द लिहा. इ, ए, ऋ हे ... स्वर आहेत.

17 / 20

अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे?

18 / 20

पुढीलपैकी 'महाप्राण व्यंजन ओळखा.

19 / 20

पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा.

20 / 20

पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा

Your score is

The average score is 0%

0%

पहिल्या टॉपिकवर 20 प्रश्न महत्त्वाचे विचारत आहे. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. सर्वजण आऊट ऑफ आउट मार्क घेण्याचा प्रयत्न करा ऑल द बेस्ट.

 

लक्ष्य करिअर अकॅडमी, सोलापूर

8830154982,8055784755

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!