ठाणे जिल्हा स्पेशल टेस्ट no.6

0

ठाणे जिल्हा स्पेशल टेस्ट no.6

All the best 👍❤️

आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाहीत पण त्यांची स्पंदनं, त्यांचं अस्तित्व, आपणास सदैव जाणवतं. जीवनातील अशी माणसं कायम जपावीत....!!

आजची ठाणे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

ठाणे जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा कोणता ते निवडा ?

2 / 15

ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते ?

3 / 15

ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

4 / 15

ठाणे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

5 / 15

ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे ?

6 / 15

योग्य विधान निवडा.

7 / 15

ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे ?

8 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

9 / 15

ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता ?

10 / 15

ठाणे जिल्ह्याचे विभाजन आणि 2014 मध्ये........ हा नवा जिल्हा अस्तित्वात आला ?

11 / 15

ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात......... शेती मोठ्या प्रमाणावर आहे.

12 / 15

ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक.......... हा जिल्हा आहे.

13 / 15

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते ?

14 / 15

खालीलपैकी कोणता ठाणे जिल्ह्यातील तालुका नाही ?

15 / 15

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!